News Bharati

Mumbai Municipal Corporation

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेट सदस्या शीतल देवरुखकर यांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघात मोठी तयारीही केली होती. […]

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश Read More »

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीने आता वेग धरला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी २४ डिसेंबर रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणे बदलली आहेत. मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) आतापर्यंत कोणतीही अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी, सुमारे ९० इच्छुकांना गुपचूप ‘AB’

मुंबई मनपा निवडणूक: ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर Read More »