News Bharati

Men In Blue

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक महामुकाबल्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासोबतच भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरून नवा इतिहास रचला आहे. धावांचा डोंगर: भारताची दमदार फलंदाजीअंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं […]

विश्वविजेता भारत! भारताने तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक; न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा Read More »

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला

अहमदाबाद : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढत उद्या, ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन दिग्गज संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. टीम इंडियाचे लक्ष्य तिसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याचे आहे, तर न्यूझीलंड आपला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील ३० सामन्यांचा

भारत की न्यूझीलंड? कोण उचलेल २०२६ ची ट्रॉफी? नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार महामुकाबला Read More »

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

मुंबई (वानखेडे स्टेडियम) : मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी मात करत टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ४० षटकांत तब्बल ४९९ धावांचा डोंगर उभा राहिलेल्या या सामन्यात टीम इंडियाने विजय खेचून आणला. संजू सॅमसनचे ‘विराट’ वादळनाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या गोलंदाजांची

इंग्लंडचा ‘गेम ओव्हर’! टीम इंडिया दिमाखात टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत Read More »

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान!

अहमदाबाद : साखळी फेरीत वर्चस्व गाजवल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सुपर ८’ फेरीत भारताचा समावेश गट १ (Group 1) मध्ये करण्यात आला असून, यात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि धक्कादायक निकाल नोंदवणारा झिम्बाब्वे या संघांचे आव्हान असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: कधी आणि कुठे?भारतीय संघ आपल्या

मिशन वर्ल्डकप : भारताचा ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश; पहिल्याच लढतीत दक्षिण आफ्रिकेचे तगडे आव्हान! Read More »