मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री
मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली. […]
मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री Read More »