News Bharati

Mangal Prabhat Lodha

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने नुकतीच एक महत्त्वाची आणि विस्तारित कोर कमिटी बैठक यशस्वीरीत्या पार पाडली. पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. रणनितीवर सखोल चर्चाया बैठकीत आगामी निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या […]

जागावाटपापूर्वीच भाजपची ‘मिशन BMC’ साठी जोरदार तयारी; राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण ‘कोर कमिटी’ बैठक Read More »

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांनी थेट मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक धमकी

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार Read More »