News Bharati

Kharghar

‘शीश दिया, पर सिर न झुकाया’; श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या त्यागाचा देश सदैव ऋणी – अमित शाह

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीर अर्पण केले, देश त्यांच्या या सर्वोच्च त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित […]

‘शीश दिया, पर सिर न झुकाया’; श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या त्यागाचा देश सदैव ऋणी – अमित शाह Read More »

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन Read More »

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज!

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून खारघरमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियोजन समित्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. २० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षितखारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर सुमारे ६२ एकर विस्तीर्ण

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज! Read More »

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »