News Bharati

Jalgaon

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचे उत्तर महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व उन्मेश पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बड्या […]

उत्तर महाराष्ट्रात ठाकरेंना भगदाड; माजी खासदार उन्मेश पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश Read More »

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार

जळगाव : \”जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाजन यांनी पूर्ण ताकद लावलेल्या जामनेर नगरपालिकेच्या (Jamner Nagar Palika) नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध! Read More »