News Bharati

Health Care

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार […]

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया Read More »

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »