काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी \”हिंदू हा धर्म नाही\” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय आहे दिग्विजय सिंग […]
काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक Read More »