News Bharati

Budget4ViksitMaharashtra

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे राज्यातील कानाकोपऱ्यातील गावे आणि शहरे एकमेकांशी व्यवस्थित जोडून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात […]

कर्जमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन Read More »

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९ लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात केवळ पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे सव्वा लाख कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत आमूलाग्र बदल होणार आहे. नदीजोड प्रकल्प : दुष्काळी भागांसाठी वरदानराज्यातील पाणीटंचाई

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद Read More »

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘लखपती दीदी’ या उपक्रमांवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. १. लाडकी बहीण योजनाराज्यातील

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर! Read More »