फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या महासंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, यात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. सर्वांत जास्त चर्चा रंगली ती मानखुर्दच्या वॉर्ड क्रमांक १३५ ची, जिथे भाजपचे माध्यम प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी नवनाथ बन (Navnath Ban) यांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. […]
फडणवीसांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांचा दणदणीत विजय; मुंबईत कमळ जोरात Read More »