News Bharati

Baramati

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही […]

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक Read More »

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : \”माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,\” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर Read More »

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, \”आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, \”विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील अन्य ४ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन Read More »

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास Read More »