News Bharati

ahilyanagar

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महापौर ज्योती […]

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा Read More »

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गुलालाची

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष Read More »