गंगाखेडमध्ये २२ मार्चला ‘भव्य हिंदू संमेलना’चे आयोजन

गंगाखेड (जि. परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, गंगाखेड यांच्या वतीने येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी शहरात एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. \”हिंदव: सोदरा: सर्वे\” (सर्व हिंदू बांधव एकमेकांचे भाऊ आहेत) हा मंत्र घेऊन हे संमेलन पार पडणार आहे. वेळ आणि ठिकाणहे संमेलन गंगाखेडमधील […]

गंगाखेडमध्ये २२ मार्चला ‘भव्य हिंदू संमेलना’चे आयोजन Read More »