News Bharati

हिंदूद्वेष

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. \”काँग्रेसला हिंदूंच्या भावनांबाबत मौन असते, मात्र विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी त्यांचा हिंदूद्वेषाचा महापूर थांबत नाही,\” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्देदुटप्पी सहानुभूती : इराणचे नेते खोमेनी यांच्यासाठी सहानुभूतीचा सूर लावला […]

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार Read More »

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी \”हिंदू हा धर्म नाही\” असे खळबळजनक विधान केल्याने नवा राजकीय वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिग्विजय सिंग आणि काँग्रेसवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. काय आहे दिग्विजय सिंग

काँग्रेसच्या DNA मध्येच हिंदूद्वेष! दिग्विजय सिंगांच्या विधानावरून भाजप आक्रमक Read More »