News Bharati

वीर बाल दिवस

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’

भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या विजयाचा इतिहास नाही, तर तो ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान आत्म्यांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली अनेक प्रकरणे आहेत, पण १७०४ सालच्या डिसेंबर महिन्यात सरहिंदच्या भूमीवर जे घडले, ते वाचताना आजही डोळ्यांत पाणी येते आणि मस्तक आदराने झुकते. २६ डिसेंबर हा दिवस, जो भारत सरकारने ‘वीर बाल दिवस’ […]

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’ Read More »

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अतुलनीय शौर्य व सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुरूंनी दाखवलेल्या मानवता, धैर्य आणि त्यागाच्या मार्गावर चालण्याचा

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी Read More »