संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न
वाकड : \”सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,\” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने […]