\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : \”२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा Read More »