दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी […]

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »