मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी!

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतीक्षित राज्य कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अखेर जाहीर केली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेतृत्व आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातपुते यांची भाजपच्या ‘राज्य चिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे पक्षांतर्गत त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. राम सातपुते हे मुख्यमंत्री […]

मोहिते-पाटलांना टक्कर देणाऱ्या राम सातपुते यांचे भाजपमध्ये प्रमोशन; राज्य कार्यकारिणीत ‘चिटणीस’पदी वर्णी! Read More »