‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!
रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न […]
‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ! Read More »