News Bharati

मोदी सरकार

सुशासनाचा महाविजय..

बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा जनादेश आहे. नितीश-मोदी जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर दिल्लीतील राजकारणातही विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडि’ आघाडीतील टोकाचा विसंवाद आता अधिक ठळकपणे समोर आला आहे. या पराभवाने […]

सुशासनाचा महाविजय.. Read More »

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी..

अफगाणिस्तानामधील तालिबान सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या राजनैतिक संबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात बगराम विमानतळ आपल्या ताब्यात देण्याची अमेरिकेची मागणी अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीने फेटाळली तेव्हा भारताने तालिबानला समर्थन दिले. त्यानंतर तालिबानचे हंगामी परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले. त्यानंतर उभय देशांमधील संबंधांमध्ये २०२१ पासून निर्माण

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी.. Read More »