\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत ‘महाविजय’ संपादन केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अत्यंत सूचक विधान केले आहे. \”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है!\” या घोषणेद्वारे त्यांनी […]
\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार Read More »