News Bharati

माओवाद

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!

पुस्तक परिक्षण भारताची लोकशाही व्यवस्था संविधान, कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर उभी आहे. तथापि, या लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी विविध अंतर्गत सुरक्षा आव्हाने उभी राहिली आहेत. त्यापैकी नक्षलवाद आणि माओवादी चळवळ ही सर्वाधिक गुंतागुंतीची समस्या मानली जाते. या पार्श्वभूमीवर लेखक भरत आमदापुरे यांनी लिहिलेले \”शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!\” हे पुस्तक […]

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला! Read More »

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप

गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादाविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत ही

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप Read More »