News Bharati

महापालिका

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा

मुंबई : \”मुंबईला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित, विकसित आणि जागतिक दर्जाचे प्रगत शहर बनवायचे असेल, तर या शहराला एका कुटुंबाच्या मक्तेदारीतून बाहेर काढणे काळाची गरज आहे. मुंबईत वाढलेली बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या ही चिंतेची बाब असून, या संकटाचा सामना करण्यासाठी भाजप-महायुतीशिवाय दुसरा पर्याय नाही,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांवर हल्लाबोल […]

मुंबईला ‘मक्तेदारी’ आणि ‘रोहिंग्यां’पासून मुक्त करा; कांदिवलीत नितेश राणेंचा घणाघात, ‘कोकण भवन’ची मोठी घोषणा Read More »

मुंबई-ठाण्यासह सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार; फडणवीस-शिंदे यांच्या ‘क्लोज-डोअर’ बैठकीत निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीने (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) आपली रणनीती अंतिम केली आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी (८ डिसेंबर) झालेल्या दीड तासांच्या ‘क्लोज-डोअर’ बैठकीत हा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, राजधानी मुंबई आणि बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका

मुंबई-ठाण्यासह सर्व महापालिका महायुती एकत्र लढणार; फडणवीस-शिंदे यांच्या ‘क्लोज-डोअर’ बैठकीत निर्णय Read More »