News Bharati

महापालिका निवडणूक

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. \”भाजपने महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे,\” अशा शब्दांत त्यांनी या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. नेतृत्वाचा विजय आणि कार्यकर्त्यांची मेहनतदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला […]

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »