News Bharati

मराठी महापौर

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\”

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालाने शुक्रवारी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर असलेली शिवसेना आणि ठाकरेंची एकहाती सत्ता अखेर भाजप-शिंदे सेना युतीने उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठ्या पक्षाचा बहुमान मिळवला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेने २९ जागा खिशात टाकल्या आहेत. आता सर्वांचे […]

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\” Read More »

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. \”मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मराठी महापौर विराजमान होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही,\” असे ठाम प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले असून, यामुळे राजकीय हालचालींना

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार? Read More »

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »