News Bharati

भारत-अफगाणिस्तान संबंध

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी..

अफगाणिस्तानामधील तालिबान सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या राजनैतिक संबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात बगराम विमानतळ आपल्या ताब्यात देण्याची अमेरिकेची मागणी अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीने फेटाळली तेव्हा भारताने तालिबानला समर्थन दिले. त्यानंतर तालिबानचे हंगामी परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले. त्यानंतर उभय देशांमधील संबंधांमध्ये २०२१ पासून निर्माण […]

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी.. Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत.. Read More »