कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दादर येथील छत्रपती शिवाजी […]

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »