News Bharati

बिरसा मुंडा

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून

अवघे २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेले जनजातीय लोकनायक बिरसा मुंडा यांचा आज ९ जून रोजी बलिदान दिन आहे… त्यावेळच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये… आणि आजच्या झारखंड राज्यात बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी आजच्या झारखंड राज्याच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहातु या गावी… सुगना मुंडा आणि करमी मुंडा या दाम्पत्याच्या पेटी झाला… त्यांचा जन्म गुरुवारी (बृहस्पतिवार) झाल्यामुळे मुंडा […]

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून Read More »

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केलेल्या निवेदनात त्यांनी जनजाती समाजाच्या अस्मिता, संस्कृती आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे  Read More »