News Bharati

पालकमंत्री

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांच्या […]

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच! Read More »

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भातील शासकीय आदेश जारी केला. यानुसार, विदर्भातील भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Sawakare) यांची जागा आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. पंकज

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तडकाफडकी बदलले; पंकज भोयर यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी Read More »