संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. \”विठ्ठलभक्ती \” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष […]

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत Read More »