News Bharati

पंतप्रधान मोदी

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट

महाराष्ट्र : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. प्राथमिक कल आणि निकालांनुसार, २९ पैकी तब्बल २५ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले आहे. या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राचा ‘महाकौल’ विकासाच्या अजेंड्याला!पंतप्रधान […]

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट Read More »

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. \”भाजपने महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे,\” अशा शब्दांत त्यांनी या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. नेतृत्वाचा विजय आणि कार्यकर्त्यांची मेहनतदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस Read More »

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दोन दिवसांचा राजकीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीमुळे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे भूतानसोबतची भारताची भागीदारी अधिक दृढ झाली आहे. उच्चस्तरीय बैठका आणि ‘माइंडफुलनेस सिटी‘ला पाठिंबा भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राजे चौथे ड्रुक ग्याल्पो यांची

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय Read More »