News Bharati

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ‘बलिदान मास’ पाळणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांवर झालेल्या भ्याड दगडफेकीचा कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र निषेध केला जात आहे. या घटनेतील दोषी धर्मांधांवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. करनूर […]

बलिदान मास पाळणाऱ्या धारकऱ्यांवरील दगडफेकीचा निषेध; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन Read More »

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. ‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’ \”ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस Read More »