\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : \”माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,\” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या […]

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर Read More »