News Bharati

देव

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार

सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री […]

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार Read More »

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

गंगाखेड (परभाणी) : ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा उद्या ३३७ वा बलिदान दिन आहे. या निमित्ताने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी गंगाखेड शहरात भव्य ‘मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभाग आणि सकल हिंदू समाजाच्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’ Read More »