सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला!
मुंबई : १८ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी भूकंपसदृश घडामोडी पाहायला मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सोलापूरचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांनीही ‘कमळ’ हाती घेतल्याने काँग्रेसला मराठवाडा आणि सोलापूर […]
सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला! Read More »