६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे […]

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन Read More »