News Bharati

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक:अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यात दुखवटा […]

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखेत बदल; आता ७ फेब्रुवारीला मतदान, तर ९ फेब्रुवारीला निकाल Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरणात आता ग्रामीण भागातील रणसंग्रामाची भर पडणार आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग आज (१३ जानेवारी) दुपारी ४ वाजता जाहीर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीनंतर आयोगाने तातडीने हालचाली करत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद बोलावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कडक

आज दुपारी ४ वाजता ZP आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार Read More »

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर

नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मंजूर केली आहे. आता या निवडणुका १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय?सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ३१ जानेवारी

मोठी बातमी! Z.P. निवडणुका लांबणीवर! सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं? वाचा सविस्तर Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »