…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण? यावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत, \”मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार\” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्रजींच्या […]
…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे Read More »