News Bharati

जनजातीय

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून

अवघे २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेले जनजातीय लोकनायक बिरसा मुंडा यांचा आज ९ जून रोजी बलिदान दिन आहे… त्यावेळच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये… आणि आजच्या झारखंड राज्यात बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी आजच्या झारखंड राज्याच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहातु या गावी… सुगना मुंडा आणि करमी मुंडा या दाम्पत्याच्या पेटी झाला… त्यांचा जन्म गुरुवारी (बृहस्पतिवार) झाल्यामुळे मुंडा […]

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून Read More »

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »