News Bharati

ग्रामीण

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला

महाराष्ट्रात ग्रामीण कर्जव्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणून सहकारी बँका आणि पतसंस्था उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सावकारीपासून संरक्षण देणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. मात्र अनेक वर्षांच्या गैरव्यवस्थापनामुळे, आर्थिक अनियमिततेमुळे आणि काही सहकारी संस्थांच्या कमकुवत झालेल्या आर्थिक स्थितीमुळे ग्रामीण भागातील कर्जपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात […]

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला Read More »

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण’ (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये १३ कोटींवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या ३ कोटी अतिरिक्त मनुष्यदिवसांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. निर्णयाचे महत्त्व

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी Read More »