कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा?
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे तरुण आणि तडफदार नेते नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नबीन यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशी झाली […]
कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा? Read More »