\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘The Great Indian Kapil Show’ सध्या जगभरात चर्चेत आहे. मात्र, या शोच्या आगामी भागावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार, मंत्री नितेश राणे यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या या शोमधील सहभागावर तीव्र आक्षेप घेत शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) संताप व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे […]

\”हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!\”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले Read More »