News Bharati

उमेद मॉल

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘लखपती दीदी’ या उपक्रमांवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. १. लाडकी बहीण योजनाराज्यातील […]

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर! Read More »

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ

ठाणे : कोकण विभागातील शेतकरी आणि नवउद्योजकांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य विभागीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन काल ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. तीन हात नाका येथील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि धर्मवीर आनंद दिघे प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाद्वारे केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म

ठाणेकरांना कोकणी मेवा चाखण्याची संधी; महापौर शर्मिला पिंपळोकर यांच्या हस्ते विभागीय कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ Read More »