News Bharati

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. […]

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक Read More »

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांच्या

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच! Read More »