News Bharati

इस्रायल

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास

ईशान्य भारताच्या कुशीत वसलेल्या मणिपूर आणि मिझोरमच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये एक असा समुदाय निवास करतो, ज्यांच्या आयुष्याची पहाट केवळ सूर्याच्या कोवळ्या किरणांनीच नाही, तर एका प्राचीन श्रद्धेच्या आणि प्रार्थनेच्या सुरावलींनी होते. त्यांच्यासाठी हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती त्यांच्या अस्तित्वाची ओळख आणि एका प्राचीन वारशाची जपवणूक आहे. हा समुदाय म्हणजे ‘बेनी मनाशे’. स्वतःला ज्यू […]

एक विस्मृत वारसा आणि घरवापसीची ओढ: बेनी मनाशे समुदायाचा इस्रायलप्रवास Read More »

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे भारतात निर्माण होऊ शकणारा एलपीजीचा (LPG) तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ‘प्लॅन बी’ अमलात आणला असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांकडून गॅसचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू Read More »