News Bharati

आरक्षण

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या […]

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »