\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : मुंबई (Mumbai) उपनगरचे सह पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींविरोधात मालवणी परिसरात मोहीम उघडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोढा यांनी थेट मालाड मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख (MLA Aslam Shaikh) यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक धमकी […]

\”रोहिंग्यांना अभय, मुंबईच्या सुरक्षेशी खेळ!\” मंत्री लोढांना काँग्रेस आमदाराची धमकी, पोलीस आयुक्तांकडे तक्रार Read More »