News Bharati

आणीबाणी

आणीबाणी आणि वाघाची मावशी…

२५ जून १९७५… ५० वर्षांपूर्वी भारत राज्याच्या राणीने ते राज्य फसवणूक करून बळकावले आहे असा निवाडा राज्याच्या न्यायाधीश रामशास्त्री प्रभुण्यांनी दिला आणि मध्यरात्री राणीने आपल्या राज्यातील सगळ्या वाघ सिंहांना पकडून पिंजऱ्यात कोंडायला सुरुवात केली. अगदी त्यांच्यावर डरकाळी फोडायलाच नव्हे तर गुरगुरायलाही बंदी घातली. रस्त्यावरचे मोकाट कुत्रे, लाल माकडे आणि हिरवे साप यांची सुद्धा धरपकड सुरू […]

आणीबाणी आणि वाघाची मावशी… Read More »

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती…

\”तोंडातून ब्र ही काढू नकोस…\” ही एक मराठी म्हण ऐकून तुम्हाला वाटेल, हे काय चाललंय? पण , अशी खरीखुरी ‘टॉक्सिक’ आणि डेंजर सिच्युएशन आपल्या देशात आली होती. कोणालाही काहीही बोलायची परवानगी नव्हती, स्वतःचं मत सोशल मीडियावर तर सोडाच, पण चौकात उभे राहून मांडायचीही सोय नव्हती. आणि हे कुठे घडलं? तर आपल्या भारतात! आज जे तथाकथित

भारतीय लोकशाही जेव्हा थेट ‘रिस्ट्रिक्टेड मोड’वर गेली होती… Read More »

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी!

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट दिवस म्हणजे २५ जून १९७५. (आणीबाणी : २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७). या घटनेला बरोबर ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. एका रात्रीत संपूर्ण देशाला एका व्यक्तीच्या अहंकारापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी तुरुंग बनवले गेले. घटनेचा गळा घोटला गेला आणि देशातील जनतेचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेले. आज संसदेच्या पायऱ्यांवर

आणीबाणीची ५१ वर्षे : दुर्गाबाईंचा करारी कणा आणि आजचे ‘गळेकाढू’ ढोंगी! Read More »