राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके
चुकांची कबुली की मतांचे नवे राजकारण? देशात पुढील काही दिवसात पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजेल. या धर्तीवर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) दिल्लीत आपल्या अनुसूचित जाती (SC) आणि मुस्लिम (अल्पसंख्याक) विभागाचे पहिले संयुक्त अधिवेशन आयोजित करीत आहे. काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी आणि राजेंद्र पाल गौतम हे राहुल गांधींच्या उपस्थितीत, भाजप सरकारच्या विरोधात […]
राहुल गांधींची ‘दुतोंडी’ भूमिका आणि वास्तवाचे चटके Read More »